शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मतदान कमी का झाले? मोदींनी घेतली झाडाझडती; राजभवनात सकाळी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 11:22 IST

वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील जाहीर सभा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री नागपुरात दाखल झाले. येथील राजभवनात त्यांनी मुक्काम केला

नागपूर -  नागपुरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. वातावरणही चांगले आहे. असे असतानाही मतदान कमी का झाले, मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर का पडले नाहीत, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी भेटीसाठी आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.  

वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील जाहीर सभा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री नागपुरात दाखल झाले. येथील राजभवनात त्यांनी मुक्काम केला. शनिवारी सकाळी भाजपचे संघटन मंत्री  डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. कृष्णा खोपडे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आ. गिरीश व्यास आदींनी जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेत स्वागत केले. यानंतर पंतप्रधान मोदी हे नागपूर विमानतळासाठी रवाना झाले.  रामटेकमध्ये निवडणूक कशी राहिली, तेथे कुणाची जिंकण्याची शक्यता आहे याची माहितीदेखील त्यांनी जाणून घेतली.  यानंतर ते नांदेडसाठी रवाना झाले.  

नाष्ट्यामध्ये पोहे व थालीपीठपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाने राजभवनातील कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. पंतप्रधान मोदी यांनी रात्री साधे भोजन घेतले. त्यांच्यासाठी चवळीच्या शेंगांची भाजी तयार करण्यात आली होती. सकाळी नाष्ट्यामध्ये आलू पोहा व थालीपीठ घेतले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा