शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माझी योजना : राष्ट्रीय  कृषी विकास योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:37 IST

यानुसार शासनाने औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., औरंगाबादला पेढा, पनीर, आइस्क्रीमच्या निर्मितीच्या प्रस्तावास मान्यता दिली.

राष्ट्रीय कृषी  विकास योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास गांधेली येथील मुख्य डेअरी विस्तारीकरण व अत्याधुनिकीकरण करणे व भवन, सिल्लोड येथे शीतकरण केंद्राची उभारणी करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पास राकृवियो हिश्श्यापोटी १०.२७ कोटी रुपये मंजूर झाले.

आयुक्त, दुग्ध व्यवसाय विकास यांनी यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. बांधकाम व यंत्रसामग्री याबाबतची संपूर्ण प्रक्रिया ई-निविदा पद्धतीने झाल्याने मूळ प्रस्तावातील काही घटकांत ६ कोटी २४ लाख ३३ हजार ६८७ रुपयांची बचत झाली. याशिवाय काही घटकांमध्ये रुपये २ कोटी, ७३ लाख ८४ हजार २२१ ने वाढ झाली.

सदर बचत व वाढीमुळे प्रकल्प अंमलबजावणीमध्ये ३ कोटी ५० लाख ४९ हजार ४६६ रुपयांची बचत झाल्याने बचतीमधून संघाने पेढा, पनीर, आइस्क्रीम या उपपदार्थांच्या प्रकल्प उभारणीसाठी घटक बदलीचा प्रस्ताव आयुक्तांनी सादर केला होता. यानुसार शासनाने औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., औरंगाबादला पेढा, पनीर, आइस्क्रीमच्या निर्मितीच्या प्रस्तावास मान्यता दिली. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी