शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘हे न्हवं माझं सरकार!’ विरोधकांची बॅनरबाजीतून टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 04:56 IST

‘होय मी लाभार्थी, हे माझं सरकार’ अशा जाहिराती करीत राज्य सरकारने तीन वर्षांच्या कारभारावर जनता समाधानी असल्याचा दावा केला होता. आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारच्या या जाहिरातबाजीची हवा काढण्यासाठी ‘बॅनरबाजीचा’ आधार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘होय मी लाभार्थी, हे माझं सरकार’ अशा जाहिराती करीत राज्य सरकारने तीन वर्षांच्या कारभारावर जनता समाधानी असल्याचा दावा केला होता. आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारच्या या जाहिरातबाजीची हवा काढण्यासाठी ‘बॅनरबाजीचा’ आधार घेतला आहे. ‘हे न्हवं माझं सरकार’ या टॅगलाईनखाली गेल्या तीन वर्षातील सरकारच्या कामाचे वाभाडे काढणारे बॅनर्स विरोधकांनी झळकविले आहेत.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रविभवनातील कॉटेजच्या परिसरात एक मोठे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर सरकार विविध आघाड्यांवर कसे अपयशी ठरले, याचा सचित्र आलेख मांडत सरकारला सवालही विचारण्यात आले आहेत. कर्जमाफी, नापिकी, नैसर्गिक आपत्ती यासारखे मुद्दे घेत शेतकºयांच्या प्रश्नांवर फोकस करण्यात आला आहे. सरकारच्या दाव्यांची खिल्लीही उडविण्यात आली आहे. सरकारने केलेली जाहिरातबाजी, सरकारच्या कर्जमाफीची रक्कम अद्याप शेतकºयांपर्यंत पोहचलेली नाही, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती यासह ‘उघडा डोळे बघा नीट, भ्रष्टाचाºयांना मिळते क्लीनचिट’ असे लिहून मंत्र्यांच्या घोटाळ्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर रोजी विरोधक विधिमंडळावर जनआक्रोश-हल्लाबोल मोर्चा काढणार आहेत. या मोर्चानिमित्त शहरात लावण्यासाठी तयारकरण्यात आलेल्या बॅनरसंबंधित मुद्यांवर फोकस करण्यात आला आहे.बॅनरवरील काही मुद्देभाजपाने निवडणुकीत दिला होता नारा, अजूनही झाला नाही सातबारा कोरासरकारच्या अन्यायाचा झाला कहर, जगाचा पोशिंदा रोज पितो जहर

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार