शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; एकाचा मृत्यू तर सात जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 11:38 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्याची माहिती मिळते आहे.

ठळक मुद्देमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरुन पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या झायलो गाडीचा अपघात झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानर देवले पुलाजवळील ओढ्याच्या कठड्याला धडकून हा अपघात झाल्याचं समजतं आहे.

लोणावळा, दि. 15 - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरुन पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या झायलो गाडीचा अपघात झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानर देवले पुलाजवळील ओढ्याच्या कठड्याला धडकून हा अपघात झाल्याचं समजतं आहे. या अपघातात गाडीतील एकाचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी 6.20 वाजता हा अपघात झाला.

खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली झायलो मोटार (MH 14 CX 2003) च्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघात झालेली झायलो गाडी ओढ्याला लावण्यात आलेले सुरक्षा रोप व लोखंडी अॅगलच्या कठड्यावर आदळून रस्त्याच्या खाली गेली होती. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर  2 गंभीर जखमी ५ किरकोळ जखमी आहेत.    

देबशीश लेहरी (वय २० वर्षे रा.डांगे चौक थेरगांव) असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर इशान चत्तुरवेदी (वय २०) आयुष काशीद (वय २३), विशाल प्रजापत (वय २१), विपुल पाटीदार (वय २२ सर्व रा.थेरगांव) हे किरकोळ जखमी झाले असून गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. त्यांच्यावर निगडी येथिल लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

टॅग्स :Accidentअपघात