शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-जळगाव विमानसेवेची आज स्वप्नपूर्ती, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 03:43 IST

जळगाव ते मुंबई या प्रवासी विमानसेवेस आज शनिवारपासून प्रारंभ होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. एअर डेक्कन कंपनी व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिका-यांनी शुक्रवारी विमानतळाची पाहणी केली.

जळगाव : जळगाव ते मुंबई या प्रवासी विमानसेवेस आज शनिवारपासून प्रारंभ होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. एअर डेक्कन कंपनी व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिका-यांनी शुक्रवारी विमानतळाची पाहणी केली.विमानतळाच्या शुभारंभानिमित्त बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी पहाटे जळगाव येथे अजिंठा शासकीय विश्रागृहावर येणार आहेत. तेथे नागरिकांच्या भेटी घेतील. त्यानंतर ते दुपारी १ वाजता विमानतळावर विमानसेवेचा शुभारंभ करतील. मुंबईहून येणा-या प्रवाशांचे स्वागत व जळगावहून मुंबईला जाणा-या प्रवाशांना शुभेच्छा ते देणार आहेत. त्यानंतर ते स्वत:ही विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. विमान प्रवासाचे दर १ हजार ४२० रुपयांपासून ३ हजार ५०० रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. एअर डेक्कन विमान कंपनीच्या वेबसाईटवर यापूर्वी तिकीट विक्री सुरू झाली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावMumbaiमुंबईchandrakant patilचंद्रकांत पाटील