शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ३५ अंश; कमाल तापमानाचा वाढता पारा ठरणार ‘ताप’दायक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 05:54 IST

गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले.

मुंबई : मुंबईसह राज्यभरातून थंडीने ‘पॅक अप’ केल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने रविवारी केली असतानाच, मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान थेट ३५ अंश नोंदविण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास काही काळ ऊन, दुपारी बाराच्या सुमारास काही काळ ढगाळ वातावरण, अडीचच्या सुमारास पुन्हा रखरखीत ऊन आणि काही काळ वातावरणात उठलेली धूळ, अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव मंगळवारी मुंबईकरांनी घेतला. हवेतला किंचितसा गारवाही हळूहळू कमी होत असल्याने, कमाल तापमानाचा वाढता पारा मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरणार आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मुंबईचा विचार करता, मुंबईकरांची मंगळवारची दुपार ‘ताप’दायक ठरली. कमाल तापमान ३५ अंश आणि वातावरणात उठलेल्या धुळीने येथील वातावरण काहीसे धूळसदृश्य झाले होते.

दरम्यान, दुसरीकडे मुंबईचे किमान तापमान २२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. दिवसाच्या वातावरणातील गारवा कमी होत असला, तरी रात्रीच्या हवेतला गारवा किंचित का होईना, टिकून असल्याचे चित्र आहे.नागपूरमध्ये सर्वांत कमी किमान तापमानच्राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे ११.८ अंशनोंदविण्यात आले.च्१२ ते १५ फेब्रुवारीपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते.च्१२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मुंबई आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २४ अंशाच्या आसपास राहील.राज्यातील शहरांचे मंगळवारचे कमाल तापमानमंगळवारी सकाळी ११च्या सुमारास काही काळ ऊन, दुपारी १२च्या सुमारास काही काळ ढगाळ वातावरण

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघात