शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

MPSC Recruitment 2022: नववर्ष सरकारी नोकऱ्यांचा पाऊस पाडणार; एमपीएससी साडेसात हजार पदे भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 07:50 IST

MPSC Recruitment 2022: जाहिरात प्रसिद्ध झालेली पदे वगळून अन्य पदांसाठीची जाहिरात आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२१ वर्षाअखेरीपर्यंत राज्याच्या विविध विभागांकडून मागविलेल्या रिक्त जागांच्या माहितीपत्रात ७,५६० जागा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे येत्या वर्षात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे.

राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये विशेष अ, ब आणि क गटांतील एकूण किती पदे रिक्त आहेत, याबाबतचे मागणीपत्र देण्यास एमपीएससीने सांगितले होते. तसेच राज्याच्या २५ विभागांमधील रिक्त असलेल्या पदांची संख्या एमपीएससीकडे प्राप्त झाली असून, राज्यात तिन्ही गटांच्या एकूण ७,५६० जागा रिक्त आहेत. त्यात ‘अ’ गटातील १४९९, ‘ब’ गटातील १,२४५ आणि ‘क’ गटातील १,५८३ पदांचा समावेश आहे.

जाहिरात प्रसिद्ध झालेली पदे वगळून अन्य पदांसाठीची जाहिरात आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भातील सविस्तर यादी एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीने परीक्षांचे वेळापत्रक आणि जाहिराती लवकर प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

एमपीएससीकडे प्राप्त मागणीपत्रसार्वजनिक आरोग्य     : ९३७कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय     : ९२४उद्योग, ऊर्जा, कामगार     : २७९अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण     : ६२पाणीपुरवठा व स्वच्छता     : १६सामान्य प्रशासन     : ९५७मराठी भाषा     : २१आदिवासी विभाग     : ०७मुंबई महापालिका     : २१पर्यावरण     : ०३गृह     : ११५९वित्त     : ३५६वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये     : १५७२उच्च व तंत्रशिक्षण     : ३५शालेय शिक्षण, क्रीडा     : १०५सहकार, पणन, वस्त्रोद्योग     : ३२कौशल्य विकास, उद्योजकता     : १७१महसूल व वन     : १०४ग्रामविकास व पंचायतराज     : ३२नगरविकास     : ९०मृदा व जलसंधारण     : ११जलसंपदा     : ३२३विधि व न्याय     : २०५नियोजन     : ५५

 

 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा