शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पूरस्थितीमुळे MPSC परीक्षा पुढे ढकलली, आयोगाचे पत्र जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 15:10 IST

रविवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे रविवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.एमपीएससीची मुख्य परीक्षेचा पेपर आता 24 ऑगस्टला घेण्यात येणार आहे.

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा (STI main paper) 2019 चा मुख्य पेपर क्रमांक 2 राज्यातील पुरपरिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे, रविवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याबाबत आयोगाने परिपत्रक जारी करुन माहिती दिली. 

एमपीएससीची मुख्य परीक्षेचा पेपर आता 24 ऑगस्टला घेण्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली सातारा आणि राज्यातील इतर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी केली होती. अखेर ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली असून लवकरच नवे हॉलतिकीट संकेतस्थळावर अपलोड केले जातील, असे आयोगाकडून जाहीर करण्यात आल आहे. दरम्यान, कोल्हापुरात पुरामुळे हाहाकार माजला असून जनजीवन पूर्णत: कोलमडले आहे. सांगली आणि साताऱ्यातही पूरस्थितीचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे.

 

टॅग्स :MumbaiमुंबईMPSC examएमपीएससी परीक्षाfloodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूर