मुंबई : सातवा वेतन आयोग लागू करा, २५ टक्के हंगामी वाढ द्या आदी मागण्यांसाठी १५ मेनंतर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे. आतापर्यंत अनेक बैठका झाल्या. पण त्यात निर्णय झाला नाही आणि ३0 एप्रिलपर्यंत हा प्रश्न सोडवण्याच्या सूचना एसटी अध्यक्षांकडून करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
१५ मेनंतर आंदोलनाचा इशारा
By admin | Updated: April 24, 2017 03:43 IST