शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
5
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
6
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
7
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
8
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
9
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
10
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
11
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
12
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
15
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
16
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
17
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
18
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
19
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
20
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

...मोरयाचा गजर पावसासंगे! मंगळवारपर्यंत राज्यभरात सर्वदूर पावसाचा जोर, हवामान खात्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:49 IST

वरुणराजाचे बोट धरून आलेल्या मंगलमूर्ती श्रीगणेशाच्या आगमनाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. राज्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील विष्णुपुरी, कोल्हापूरातील राधानगरी यांसह पुणे जिल्ह्यातील १० धरणे भरुन वाहू लागली आहेत.

मुंबई/पुणे : वरुणराजाचे बोट धरून आलेल्या मंगलमूर्ती श्रीगणेशाच्या आगमनाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. राज्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील विष्णुपुरी, कोल्हापूरातील राधानगरी यांसह पुणे जिल्ह्यातील १० धरणे भरुन वाहू लागली आहेत. आता...इथूनपुढचे तीन दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंत राज्यभरात सर्वदूर पावसाचा जोर राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.नांदेड शहरासह मराठवाड्याच्या इतर भागांची तहान भागविणारा विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण प्रकल्प आठवडाभरात दुसºयांदा भरला आहे़ नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी १२ तालुक्यांत २१ आॅगस्टच्या पहाटे अतिवृष्टी झाली होती़ कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, तुळशी धरण शंभर टक्के भरले असून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणांत ८६ टक्के एवढा साठा झाला आहे.हवामान खात्याचा इशारा२७ आॅगस्ट : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता२८ आॅगस्ट : कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार व तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार२९ आॅगस्ट : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यतामुंबई शहरात शनिवारी विविध भागांमध्ये पावसाच्या सरींनी हजेरी लावली. पश्चिम उपनगरात ३ ठिकाणी इमारतीचा अथवा भिंतीची काही भाग पडल्याच्या तक्रारींची नोंद झाली आहे. पाऊस पडत असताना ९ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात २ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्यी.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव