शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 06:48 IST

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार

पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला़ कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.झारखंड व लगतच्या क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यामुळे झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान व लगतच्या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कोकण, गोव्यातील मुल्दे ७०, कुडाळ, मंडणगड, राजापूर, सांगली, सावंतवाडी ५०, भिरा, जव्हार, कणकवली, म्हापसा, वाल्पोई ४०, महाड, मडगाव, माथेरान, फोंडा, केपे, संगमेश्वर, देवरुख, वैभववाडी ३० मिमी पावसाची नोंद झाली़ याशिवाय बहुतांश भागात हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील इगतपुरी ८०, महाबळेश्वर ७०, लोणावळा, राधानगरी ५०, चंदगड ४०, मुल्हेर, पौड मुळशी, सुरगणा ३ मिमी पाऊस झाला. मराठवाड्यात भोकरदन, किनवट, परळी वैजनाथ २०, चाकूर, देवणीकळंब, माहूर, मांजलगाव, रेणापूर, शिरुर, अनंतपाल, सिल्लोड, वार्शी १० मिमी पाऊस पडला. विदर्भात गोरेगाव, सडक अर्जुनी ६०, गोंदिया, कोरची, लाखांदूर, नागपूर, तिरोरा, तुमसर ५०, आमगाव, अर्जुनी मोरगाव, देवरी, हिंगणा, कुरखेडा, पौनी, साकोली, सालेकसा ४० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय बहुतांश ठिकाणी हलका पाऊस झाला होता.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भ