शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकारच्या काळात कुपोषणाने सर्वाधिक मृत्यू; एकनाथ खडसेंचा घरचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 06:25 IST

युती सरकारच्या कारभारावर एकनाथ खडसेंची टीका

मुंबई : भाजप-शिवसेना युती सरकारच्या पाच वर्षांत कुपोषणाने सर्वाधिक आदिवासी बालकांचे मृत्यू झाले, असा घरचा अहेर एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधानसभेत दिला.आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या मागण्यांबाबतचा प्रश्न शिवसेनेचे योगेश घोलप यांनी उपस्थित केला होता. त्यावर खडसे यांनी नवे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळांच्या संचालनासाठीची संहिता तीन वर्षांपासून तयार आहे, पण ती लागू केलेली नाही. आश्रमशाळांच्या पहारेकऱ्यांना २४ तासांची ड्युटी दिली जाते, पण दरमहा पाच हजार रुपये दिले जातात. या पहारेकऱ्यांचे मानधन वाढविण्याचा निर्णय केव्हाच झाला आहे, पण निर्णय होत नाही. घेतलेले निर्णय अंमलात येत नाहीत. गेल्या पाच वर्षांत आदिवासी बालकांचे सर्वाधिक मृत्यू राज्यात झाले आहेत. अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा निर्णय सात दिवसांच्या आत घेण्यात येईल. पहारेकºयांच्या मानधन वाढीचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल, असे उईके यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपाShiv Senaशिवसेना