शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:28 IST

भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. सन २०१६मध्ये १,०१६ अर्थात देशाच्या २२.९ टक्के प्रकरणे एकट्या महाराष्टÑातील असून, या श्रेणीत सलग तिस-यांदा राज्य अव्वल  ठरले आहे.

मुंबई : भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. सन २०१६मध्ये १,०१६ अर्थात देशाच्या २२.९ टक्के प्रकरणे एकट्या महाराष्टÑातील असून, या श्रेणीत सलग तिस-यांदा राज्य अव्वल  ठरले आहे.नॅॅशनल क्राइम रेकॉडर््स ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, महाराष्टÑ २०१५ व २०१४मध्येदेखील आघाडीवर होता. मात्र, त्या वेळी अनुक्रमे १,२७९ व १,३१६ प्रकरणे समोर आली होती. त्यानुसार प्रकरणे कमी होत असल्याचा ट्रेण्ड दिसून येत असून, तीच एक सकारात्मक बाब मानली जात आहे. महाराष्टÑानंतर या श्रेणीत दुसरा क्रमांक ओडिशाचा आहे. मात्र तेथील प्रकरणांची संख्या फक्त ५६९ आहे.भ्रष्टाचाराची २०१६मध्ये सर्वाधिक १८५ प्रकरणे सांस्कृतिक राजधानी पुण्यात समोर आली आहेत. नाशकात १५३, नागपुरात १३५, ठाणे व औरंगाबाद प्रत्येकी १२०, अमरावतीत ११० व नांदेडातील १०३ प्रकरणांचा समावेश आहे. सर्वांत कमी ५० प्रकरणे मुंबईतील आहेत.तिस-यांदा अव्वल गुन्ह्यांचा विचार केल्यास यात देशाची राजधानी दिल्लीच आघाडीवर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही बंगळुरूनंतर तिसºया स्थानी आहे. सन २०१६मध्ये मुंबईत ३९ हजार ६१७ गुन्ह्यांची नोंद झाली. मात्र हा आकडा २०१५च्या ४२ हजार ९४०च्या तुलनेत कमी झाल्याची सकारात्मक नोंद अहवालात आहे.

 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार