शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

प्रवाशांच्या मदतीला आणखी ११२ एटीव्हीएम

By admin | Updated: December 24, 2014 02:41 IST

तिकीट खिडक्यांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वेकडून स्थानकांमध्ये एटीव्हीएम मशिन बसवण्यात आले

मुंबई : तिकीट खिडक्यांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वेकडून स्थानकांमध्ये एटीव्हीएम मशिन बसवण्यात आले. प्रवाशांकडून या एटीव्हीएमला चांगला प्रतिसाद देण्यात आल्यानंतर मध्य रेल्वेकडून आणखी नवीन एटीव्हीएम मशिन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २८८ नवीन एटीव्हीएमपैकी ११२ मशिन नुकत्याच बसविण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. सध्या मध्य रेल्वेमार्गावर ३२0 एटीव्हीएम आहेत. चांगल्या प्रतिसादामुळे २८८ एटीव्हीएम मशिन विविध स्थानकांवर बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्यानुसार ११२ एटीव्हीएम मशिन बसवण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. सात एटीव्हीएमपैकी चार भायखळा तर तीन सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात बसविण्यात आले. ठाणे, दादर, कुर्ला, सायन, पनवेल, मशीद या स्थानकांतील गर्दी आणि एटीव्हीएमला प्रतिसाद पाहता तेथे जादा एटीव्हीएम मशिन बसविण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)