पारनेर (जि. अहमदनगर) : दिल्लीत ‘आम आदमी’ पक्षाला मिळालेला विजय स्वत:चा डंका पिटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी व्यक्त केली. दिल्ली विधानसभेत घवघवीत यश मिळविल्यानंतर अण्णांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करून मोदी लाटेचा खरपूस समाचार घेतला.
दिल्लीत मोदींचाच पराभव! - अण्णा हजारे
By admin | Updated: February 11, 2015 02:12 IST