शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Sarpanch Awards 2018- सरपंचांना मोदींच्या भेटीला नेणार - रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 21:44 IST

गावाच्या विकासासाठी कोणत्याही नव्या योजनांच्या घोषणेची गरज नाही. केंद्र व राज्य शासनाच्या आधीच प्रचंड योजना आहेत. या योजनांचा सखोल अभ्यास व सातत्याने पाठपुरावा केल्यास राज्यातील प्रत्येकच सरपंच आपल्या गावाला ‘स्मार्ट व्हीलेज’ बनवू शकतो, असे खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

मुंबई- गावाच्या विकासासाठी कोणत्याही नव्या योजनांच्या घोषणेची गरज नाही. केंद्र व राज्य शासनाच्या आधीच प्रचंड योजना आहेत. या योजनांचा सखोल अभ्यास व सातत्याने पाठपुरावा केल्यास राज्यातील प्रत्येकच सरपंच आपल्या गावाला ‘स्मार्ट व्हीलेज’ बनवू शकतो, असे खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.दानवे म्हणाले, ‘लोकमत’ने सरपंचाच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा घेतलेला हा उपक्रम पहिला आहे. यातील राज्यस्तरावर निवड झालेल्या १३ सरपंचांना सपत्नीक विमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला दिल्लीत नेऊ व त्यांना भाजपा सरकारच्या कामाची झलक दाखवू, अशी घोषणा ही दानवे यांनी यावेळी केली.यावेळी ना. पांडुरंग फुंडकर, ना. अर्जुन खोतकर, ना. जयकुमार रावल, आमदार तटकरे, पोपटराव पवार, राजीव पोद्दार यांनीही विचार मांडले. या कार्यक्रमात बीकेटी टायर्सची नवी अ‍ॅड फिल्म प्रदर्शित करण्यात आली. या कार्यक्रमात विविध गटातून राज्यस्तरावर निवड झालेल्या १३ सरपंचांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतील भाऊ कदम व कुशल बद्रिके यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. ‘बापमाणूस’ या मालिकेतील कलाकारांशीही यावेळी संवाद साधण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याचे संचालन अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी केले.

टॅग्स :sarpanchसरपंच