शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 08:38 IST

केंद्रीय समितीच्या अहवालानंतर राज ठाकरेंचा निर्णय

महेश पवारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्लॅन ए, बी, सी तयार करण्यात येत आहे. युती होवो अथवा न होवो निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती पक्षाकडून आखली जात आहे. तसेच, केंद्रीय समितीच्या अहवालावर चर्चा करून पक्षातील रिक्त पदांवर तरुणांना संधी देण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे, अशी माहिती मनसे सूत्रांनी दिली.राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी महत्त्वाचे नेते, केंद्रीय समिती, मुंबई शहर अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष यांची आढावा बैठक घेतली. केंद्रीय समितीने मुंबईतील विभागनिहाय अहवाल तयार केला असून यात पक्षाची सद्यस्थिती व रिक्त पदांची माहिती देण्यात आली आहे. या अहवालावर विचारमंथन करून राज यांनी सर्व रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली.शिवतीर्थ येथील बैठकीनंतर मनसे पदाधिकाऱ्यांची दुसरी बैठक कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या जुन्या निवासस्थानी झाली. संघटनात्मक प्रश्न मार्गी लावणे. युती, आघाडीवर अवलंबून न बसता मुंबईतील सर्व जागांसाठी चाचपणी सुरू करणे. युती, आघाडी झाल्यास अथवा न झाल्यास, शिंदेसेना किंवा उद्धवसेनेसोबत युती केल्यास व स्वबळावर निवडणूक लढल्यास त्याचे पक्षावर काय परिणाम होतील, या प्रमुख तीन मुद्द्यांवर विचार विनिमय झाला, असे सूत्रांनी सांगितले.महायुतीने काय करावे हा त्यांचा प्रश्न!मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वत:वर वेळ येते, तेव्हा स्वाभिमान आणि अभिमान दाखवावा लागतो, असे सांगत त्यांनी काँग्रेस खा. वर्षा गायकवाड, खा. प्रतिभा धानोरकर, खा. शोभा बच्छाव यांचे मराठी स्वाभिमान दाखविल्याबद्दल अभिनंदन केले. 

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांनी हिंदी चित्रपटात काम करूनही मातृभाषेबद्दल ठाम भूमिका घेतल्याबद्दल आभार मानले. महापालिका निवडणुकीत महायुती व महाआघाडीने काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. मनसे आपले काम करत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारण