शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे आणि तुमच्यात साम्य काय?; अमित ठाकरेंच्या मिश्किल उत्तराने हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 11:57 IST

lokmat most stylish awards 2022: हा माझ्या आयुष्यातील पहिला पुरस्कार आहे असं सांगत अमित ठाकरे यांनी लोकमतचे आभार मानले.

मुंबई - लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०२२ चा रंगतदार सोहळा मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना लोकमतकडून यंदाचा लोकमत मोस्ट स्टायलिश पॉलिटिशन पुरस्कारानं गौरवण्यात आले. लोकमत समुहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. (lokmat most stylish awards 2022)

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमित ठाकरे यांनी लोकमतचे धन्यवाद मानले. अमित ठाकरे म्हणाले की, हा माझ्या आयुष्यातील पहिला पुरस्कार आहे. मी मराठीत बोलतो. मला ४ दिवसापूर्वी हा पुरस्कार मला देत असल्याचं कळवण्यात आले. तेव्हा माझ्या मनात पहिला हा विचार आला की, नॉमिनीज कोण आहेत? असे कोण स्टायलिश पॉलिटिशन्स आहेत ज्यांच्यातून मला निवडून हा पुरस्कार देण्यात आला. पण इथे आल्यावर कळालं नॉमिनीज नाहीत. या पुरस्काराबद्दल मी लोकमतचे आभारी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी नुकताच राजकारणात आलो आहे. २ वर्षापासून काम करतोय. मला अजून खूप शिकायचं, फिरायचं आहे. महाराष्ट्र समजून घ्यायचा आहे. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, मुंबई लोकमत संपादक अतुल कुलकर्णी यांच्या प्रेमापोटी मी पुरस्कार स्वीकारला. मी लोकमतचे आभार मानतो असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं. तुमच्यात अन् वडील राज ठाकरेंमध्ये काय फरक आहे असा प्रश्न विचारताच अमित ठाकरेंनी My Style is Better असं दिलखुलास उत्तर देत उपस्थितांची दाद मिळवली. 

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेlokmat most stylish awardsलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस