शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात राबविणार ‘मिशन ड्रोन’, देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 07:32 IST

विविध विभागांचे उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करताना त्यांच्याशी समन्वय राखून काम करण्यासाठी ‘मिशन ड्रोन’ राबविले जाईल.

मुंबई : राज्य सरकारच्या प्रत्यक्ष फिल्डमध्ये काम करणाऱ्या विभागांचा समन्वय राखून ‘मिशन ड्रोन’ राबविण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  विविध विभागांचे उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करताना त्यांच्याशी समन्वय राखून काम करण्यासाठी ‘मिशन ड्रोन’ राबविले जाईल.गृह, कौशल्य विकास, पशुसंवर्धन, आरोग्य, कृषी, आदिवासी विकास आदी क्षेत्रात ड्रोनद्वारे अनेक गोष्टी साध्य करता येतात. राज्यात काही ठिकाणी त्याचा वापर यापूर्वीही झाला आहे. पण, आता एक मिशन म्हणून ते राबविले जाईल. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, नितीन करीर, सचिव मनीषा म्हैसकर, प्रधान सचिव आभा शुक्ला,  पराग जैन आदी उपस्थित होते.

 शेतीच्या विविध कामांचे पूर्ण चक्र आपण ‘मिशन ड्रोन’द्वारे संनियंत्रण करू शकतो. यासंदर्भातील एसओपी तयार करा, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. ‘आयआयटी’चे अधिष्ठाता मिलिंद अत्रे यांनी मिशन ड्रोनबाबत सादरीकरण केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस