शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

मंत्रालयाने तारीख जाहीर करावी; तरच उपोषण मागे

By admin | Updated: September 27, 2015 01:35 IST

केंद्र सरकारने आमच्याबरोबर चर्चेसाठीची तारीख जाहीर करावी, तरच सुरू असलेले उपोषण मागे घेतले जाईल, असे आंदोलनाचे नेतृत्व करणारे विकास अर्स

पुणे : केंद्र सरकारने आमच्याबरोबर चर्चेसाठीची तारीख जाहीर करावी, तरच सुरू असलेले उपोषण मागे घेतले जाईल, असे आंदोलनाचे नेतृत्व करणारे विकास अर्स आणि राकेश शुक्ला यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या विरोधार्थ एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी १0६ दिवसांपासून आंदोलन सुरूकेले आहे. त्याकडेही सरकारने दुर्लक्ष केल्याने गेल्या १७ दिवसांपासून विद्यार्थ्यांनी उपोषण सुरूकेले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून चर्चेसाठी हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या कोर्टात चेंडू टाकत उपोषण मागे घेतले तरच, चर्चा करण्यात येईल असे सांगितले. त्यावर विद्यार्थ्यांनी मंत्रालयालाच पत्र लिहून तुम्ही चर्चेसाठी तारीख कळवा तरच उपोषण मागे घेऊ असे सांगून पुन्हा मंत्रालयाकडे चेंडू सरकवला आहे. राकेश शुक्ला म्हणाला, गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, तरीही सरकारने आंदोलनाकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आम्ही उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषण मागे घ्या, तरच चर्चा करू, असे सांगण्यात आले. मात्र आम्ही पत्र लिहून कळविले आहे की, चर्चेसाठी तारीख कळवा, तरच उपोषण मागे घेऊ. मात्र, आंदोलन स्थगित करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.