शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी कोटींचा, तर नासासाठी जमिनीला मिळाला केवळ लाखांचा भाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 07:40 IST

समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी तीन कोटींचा, तर हिंगोली जिल्ह्यातील नासा प्रयोगशाळेसाठी जमिनी गेलेल्या शेतक-यांना मात्र केवळ साडेचार लाखांचा भाव दिल्याने ४३ शेतक-यांमध्ये मोठा असंतोष आहे.

- गजानन वाखरकरऔंढा नागनाथ (जि. हिंगोली) : समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी तीन कोटींचा, तर हिंगोली जिल्ह्यातील नासा प्रयोगशाळेसाठी जमिनी गेलेल्या शेतक-यांना मात्र केवळ साडेचार लाखांचा भाव दिल्याने ४३ शेतक-यांमध्ये मोठा असंतोष आहे.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जमीन गेलेल्या शेतक-यांना हेक्टरी किमान २८ लाखांपासून तीन कोटींपर्यंत भाव मिळाला आहे. नासाच्या प्रकल्पात मात्र हेक्टरी केवळ चार लाख ४२ हजारांचा भाव देण्यात आला आहे.गुरुत्वीय लहरींचा सुक्ष्म अभ्यास करण्यासाठी नासा व लिगो इंडियाची संयुक्त प्रयोगशाळा औंढा तालुक्यात होत आहे. त्यासाठी दोन गावांमध्ये भूसंपादन झाले असून १0.२४ कोटींच्या मोबदल्याचे वाटप सुरू झाले आहे. १२ शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. या प्रकल्पासाठी सिद्धेश्वर व दुघाळा परिसरातील ४३ शेतकºयांची ४४.७३ हेक्टर जमीन संपादित केली जात आहे. सिद्धेश्वरच्या जमिनीसाठी ३.५६ कोटी तर दुधाळासाठी ६.८० कोटी असा एकूण केवळ १०. ३७ कोटींचा निधी अणुऊर्जा विभागाने वसमत उपविभागाकडे वर्ग केला आहे. २१ आॅगस्टपासून नोंदणी करून जमिनीचे हस्तांतरण सुरू झाले आहे. समृद्धीच्या तुलनेत अगदी कमी मोबदला मिळत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोष आहे.बागायतीनुसार मोबदला मिळावा- सध्या आम्हाला कोरडवाहू जमिनीनुसार मोबदला दिला जात आहे. मात्र आमची बागायती जमीन असल्याने मोबदल्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केल्याची माहिती प्रकाश राठोड यांनी दिली आहे.- लिगो प्रकल्प हा जागतिक दर्जाचा आहे. त्यामुळे ‘समृद्धी’ महामार्ग योजनेनुसार मोबदला देण्याची मागणी प्रकल्पग्रस्त डॉ. केशव वाघमारे यांनी केली आहे.शेतकरी जमीन (हेक्टर) मोबदलाविजयकुमार शिंदे ६ हेक्टर २५ आर १ कोटी ३५ लाखबबन शिंदे ७ हेक्टर ७४ आर १ कोटी ६४ लाखखुर्शिद पठाण ३.४३ हेक्टर ७८ लाख ९५ हजारप्रभाकर दत्तात्रय — ७५ लाख ९५ हजारमहेबुब सरवर — ५६ लाखप्रकाश राठोड — ४४ लाख २२ हजारदीपक व अविनाश राठोड — ८१ लाख ६० हजारसिद्धेश्वर सेवाभावी संस्था — ४८ लाख २ हजारयसाजी कोकाटे — ३२ लाख ७२ हजार

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग