शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोकण मंडळाची ९,१४० घरांची लॉटरी महिनाभर लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 06:17 IST

लॉटरीतील घरे ही ठाणे, नवी मुंबई, कल्याण (पलावा) खोणी, शिरढोण अशा विविध ठिकाणी असतील.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ९,१४० घरांच्या लॉटरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार होती. मात्र, या घरांमध्ये पोलिसांसाठी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी दहा टक्के घरे राखीव ठेवावीत, असे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. मात्र, या प्रस्तावाला गृहविभागाची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतरच लॉटरी काढण्यात येणार असल्याने, आता या लॉटरीची जाहिरात आणखी महिनाभर लांबणीवर पडेल, अशी माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली.

लॉटरीतील घरे ही ठाणे, नवी मुंबई, कल्याण (पलावा) खोणी, शिरढोण अशा विविध ठिकाणी असतील. या लॉटरीमधील साधारणत: ९०० घरे ही पोलीस आणि चतुर्थ श्रेणीतील कामगारांना राखीव ठेवण्यात येणार असल्याने, सर्वसामान्यांच्या घरांचा वाटा काहीसा कमी होईल.म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये ठाणे येथे १००, नवी मुंबई येथे ४०, कल्याणमधील पलावा येथे विकासकांकडून मिळालेली २०टक्के घरे अशी एकूण २,००० घरे असतील, तर म्हाडाच्या विविध प्रकल्पांतील ६,०००, मागील लॉटरीतील शिल्लक असलेली १,००० अशा एकूण ९,१४० घरांचा समावेश करण्यात आला आहे.

लॉटरीमधील घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील असतील, असे म्हाडाच्या कोकण मंडळाने सांगितले.

टॅग्स :mhadaम्हाडा