शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Mhada: म्हाडाच्या लॉटरीत घर जिंकणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पैसे भरण्याच्या नियमात मोठा बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 11:24 IST

Mhada Advance Contribution Scheme: म्हाडाच्या लॉटरीत घर लागूनही केवळ पैशांची जमवाजमव न झाल्यामुळे अनेकांना घराचे स्वप्न सोडावे लागत होते. पण आता तसे होणार नाही! म्हाडाने अॅडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हाडाच्या लॉटरीत घर लागूनही केवळ वेळेत पैसे जमा न झाल्यामुळे घर गमवावे लागणाऱ्या सर्वसामान्यांसाठी म्हाडाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता 'अ‍ॅडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम' अंतर्गत विजेत्यांना घराचे पैसे एकदम न भरता, ३ ते ४ वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा मिळणार आहे.

सध्या म्हाडा इमारतीला ओसी मिळाल्यानंतर लॉटरी काढते आणि विजेत्यांना संपूर्ण रक्कम भरण्यासाठी केवळ १०५ दिवसांचा वेळ मिळतो. मात्र, आता खासगी बिल्डरांप्रमाणे इमारत बांधकामाधीन असतानाच लॉटरी काढली जाईल. जसे इमारतीचे स्लॅब पूर्ण होतील, तसे विजेत्यांकडून पैसे आकारले जातील.

टप्प्याटप्प्याने पैसे भरता येणार

- लॉटरीत घर लागल्यास सुरुवातीला दहा टक्के पैसे भरावे लागतील.- पुढील सहा ते आठ महिन्यांत १५ टक्के पैसे भरावे लागतील. - त्यानंतर दुसऱ्या वर्षी २५ टक्के आणि तिसऱ्या वर्षी २५ टक्के पैसे भरावे लागतील.- इमारतीला ओसी मिळाल्यानंतर उर्वरित २५ टक्क्यांचा हप्ता भरावा लागेल. - त्यानंतर स्टॅम्प ड्युटी रेजिस्ट्रेशन होईल.

सर्वसामान्यांना आणि म्हाडाला दुहेरी फायदा

- एकाच वेळी लाखो रुपये उभे करण्याची धावपळ थांबेल. बँकेकडून कर्ज घेणे सोपे होईल, कारण बँक कामाच्या प्रगतीनुसार थेट म्हाडाला हप्ते देऊ शकेल.सध्या म्हाडाला संपूर्ण प्रकल्पाचा खर्च स्वतःच्या तिजोरीतून करावा लागतो. या योजनेमुळे कामाच्या दरम्यानच निधी उपलब्ध झाल्याने प्राधिकरणावरील आर्थिक ताण कमी होईल.

मुंबईत लवकरच अंमलबजावणी

मुंबईत सध्या तयार घरांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे नवीन गृहप्रकल्प सुरू करतानाच त्याची लॉटरी काढली जाईल, जेणेकरून घरांचे बांधकाम पूर्ण व्हायला आणि विजेत्यांना पैशांचे नियोजन करायला पुरेसा वेळ मिळेल, अशी माहिती म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांनी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MHADA Lottery Winners Get Payment Flexibility: Key Rule Change!

Web Summary : MHADA introduces a scheme allowing lottery winners to pay for homes in installments over 3-4 years as construction progresses. This eases financial burden on winners and MHADA, enabling better financial planning and project funding.
टॅग्स :mhadaम्हाडा लॉटरी