शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 06:17 IST

शिंदेसेनेचा पलटवार : प्रियंका चतुर्वेदींच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, प्रचाराची पातळी घसरली

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचारातील टीकेने टोक गाठले आहे. उद्धवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तर आपल्या भाषणात 'दीवार' चित्रपटाचा दाखला देताना खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका केली. त्यावर शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? असा सवाल करत प्रतिहल्ला चढवला.

प्रियंका चतुर्वेदी यांनी ईशान्य मुंबईचे उद्धवसेनेचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. त्यानंतर उद्धवसेना-शिंदेसेनेत जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.

गुलाबी थंडीत काय केले?'तुमचा काहीच संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केले? हे जरा तुम्ही लोकांना सांगा. आपल्याला परत खासदारकी मिळावी यासाठी तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात आणि माझ्याकडे आदित्यचे कसे फोटोग्राफ आहेत हे दाखवून तरी मला खासदारकी द्या, असे सांगणाऱ्या तुम्ही, तेव्हा तुम्ही कुणाला बोलताय याचा जरा विचार करा आणि भान ठेवा,' अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली.

दावोसला गेलेच नाही!'मी कधीच दावोसला गेली नाही! पण मी एक दिवस नक्कीच जाईन. गद्दार सेनेच्या या महिलेने हे सिद्ध केलेय की, त्या फक्त गद्दार नाहीत तर खोट्या आहेत.

कुठे कुठे फिरल्या?खासदारकीसाठी प्रियंका चतुर्वेदी या कुठे कुठे फिरल्या. याचा विचार त्यांनी करावा. मगच मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर बोलावे, असा टोला कल्याणचे शिंदेसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी लगावला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे