शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 07:00 IST

राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्यभरात ठिकठिकाणी दसरा मेळावे होत असून कोणत्या विचारांचे सोने लुटले जाणार, याबाबत उत्सुकता आहे.

मुंबई : राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्यभरात ठिकठिकाणी दसरा मेळावे होत असून कोणत्या विचारांचे सोने लुटले जाणार, याबाबत उत्सुकता आहे.

> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभरावा ऐतिहासिक विजयादशमी उत्सव नागपुरात रेशीमबाग मैदानावर सकाळी ७:४० वाजता होत असून त्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत.    > डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर सायंकाळी ६ वाजता ६९व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य समारंभ होणार आहे. भदंत चंद्रिमा थेरो, भंते विनयाचार्य, डॉ. राज शेखर वृंड्रू हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार. 

> ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का याकडे असेल लक्ष. कुठे हाेणार? : शिवाजी पार्क, मुंबई किती वाजता? :  सायंकाळी ५ वाजता

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन. कुठे हाेणार? : नेस्को सेंटर, गोरेगाव किती वाजता? : सायंकाळी ६ वाजता

बंजारा समाज दसरा मेळावापोहरादेवी (जि. वाशिम) येथे होणार. आरक्षण आंदोलनाची दिशा ठरविणार.

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावाराष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगाव घाट (जि. बीड) येथे होणार. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Gears Up for Rallies: Schedule and Key Highlights

Web Summary : Maharashtra prepares for Dussehra rallies amid local elections. Key events include RSS's centenary celebration in Nagpur, Dr. Ambedkar's Dhamma Chakra Pravartan Day, and rallies by Thackeray, Shinde, Banjara community, and Pankaja Munde, each focusing on crucial issues.
टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र