लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए)च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार, लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार शुक्रवारी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सायंकाळी ही बैठक होणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापल्या आमदार, खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मीरा कुमार आज मुंबईत
By admin | Updated: June 30, 2017 02:26 IST