मुंबई : दहा महापालिकांच्या महापौर पदाची सोडत शुक्रवारी सकाळी ११ वाजता मंत्रालयाच्या सभागृहामध्ये काढण्यात येणार आहे. यंदा आॅक्टोबर २०१५ मध्ये प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली, मात्र महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली नव्हती. यापुर्वी महापौर पदाचे गाजर दाखवून अनेक पक्षांतरेही घडवून आणली जात होती. मात्र यंदा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आरक्षण निश्चित होणार असल्यामुळे याचा वापर राजकीय पक्षांना करता आलेला नाही.
महापौर आरक्षणाची आज सोडत
By admin | Updated: February 3, 2017 01:29 IST