शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

..तर कदाचित मुंडे बचावले असते-हर्षवर्धन

By admin | Updated: June 5, 2014 00:20 IST

ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी प्रवासादरम्यान सीट बेल्ट बांधला असता तर कदाचित ते आज आपल्यात असते, अशी भावना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ़ हर्षवर्धन यांनी बुधवारी बोलून दाखवली़

नवी दिल्ली : ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी प्रवासादरम्यान सीट बेल्ट बांधला असता तर कदाचित ते आज आपल्यात असते, अशी भावना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ़ हर्षवर्धन यांनी बुधवारी बोलून दाखवली़ एवढेच नव्हे तर गाडी चालवताना सुरक्षा उपाय म्हणून सीट बेल्ट बांधण्यासंदर्भात व्यापक जनजागृती मोहीम उघडण्याचेही त्यांनी जाहीर केल़े
मुंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी महाराष्ट्राच्या बीड येथे रवाना होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होत़े सीट बेल्ट बांधला असता तर कदाचित मुंडे बचावले असत़े एका गैरसमजामुळे मी आपला एक चांगला मित्र गमावला़ गाडीत मागच्या सीटवर बसणा:यास सीट बेल्ट लावण्याची गरज नसते, असा गैरसमज आपण बाळगतो़ सीट बेल्ट केवळ समोर बसलेल्या व्यक्तींसाठी असतो, असे आपण मानतो़ पण हे चुकीचे आह़े  समोर बसलेल्या व्यक्तीप्रमाणोच गाडीत मागे बसलेल्या व्यक्तींनीही सीट बेल्ट बांधणो गरजेचे आह़े आपले मंत्रलय सीट बेल्टसंदर्भात जनजागृती मोहीम चालवेल, असेही त्यांनी सांगितल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)