शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानपदासाठी एकवेळ मायावतींना पाठिंबा, पण शरद पवारांना विरोधच : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 13:07 IST

विधानसभेला काँग्रेससोबत आघाडीचा अजिबात विचार नाही. प्रस्ताव आला तरी विचार होणार नाही.

ठळक मुद्दे लोकसभेची निवडणूक ही राजकीय विचारांची लढाई - प्रकाश आंबेडकर मोदींनी त्याला वैयक्तिक पातळीवर आणून ठेवली - प्रकाश आंबेडकर निवडणुकीचा तिसरा आणि चौथा टप्पा संपल्यानंतर त्यांना बिकट परिस्थितीचा अंदाज - प्रकाश आंबेडकर

सोलापूर : भाजपला बहुमत न मिळाल्यास नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. अशावेळी तिसरी आघाडी सत्तेत यावी यासाठी आम्ही प्रयत्न करु. राहुल गांधी की मायावती, असा मुद्दा आला तर आम्ही मायावतींना पाठिंबा देऊ. शरद पवारांचा विषय आलाच तर त्यांना विरोध करु, हे स्पष्ट आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

दुष्काळी दौºयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले, लोकसभेची निवडणूक ही राजकीय विचारांची लढाई आहे. मोदींनी त्याला वैयक्तिक पातळीवर आणून ठेवली आहे. निवडणुकीचा तिसरा आणि चौथा टप्पा संपल्यानंतर त्यांना बिकट परिस्थितीचा अंदाज आला आहे. मोदींचा तोल सुटला आहे. ही लढाई आपल्या हातून गेल्याचा अंदाज आल्यामुळे ते वैयक्तिक टीका करू लागले आहेत. लोकसभा निवडणूक लढविताना आम्ही विधानसभेचा निर्णय पक्का केला होता.

विधानसभेला काँग्रेससोबत आघाडीचा अजिबात विचार नाही. प्रस्ताव आला तरी विचार होणार नाही. वंचित बहुजन आघाडी सर्व २८८ जागा लढविणार आहे़ धनगर समाजाने सोलापूर जिल्ह्यात उठाव केला होता. त्यामुळे या भागातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. सोलापूर आणि अकोल्यात काय होईल हे समजून घेण्यासाठी २३ मे ची वाट पाहा, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारmayawatiमायावतीNarendra Modiनरेंद्र मोदी