शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांच्या 'त्या' विधानानं बेळगावातील मराठी भाषिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 18:18 IST

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भूमिकेकडे लक्ष

बेळगाव: महाराष्ट्र एकीकरण समिती कर्नाटक राज्योत्सवदिनी काळा दिन पाळते, ही मोठी चूक आहे असे वक्तव्य कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केले. बोम्मई यांच्या वक्तव्याने मराठी भाषिक जनतेत संतापाची लाट उसळली आहे. आता समिती याला काय प्रत्त्युत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.ज्या राज्यात राहतात तेथेच काळा दिन पाळायचे हे काही बरोबर नाही. अधिकाऱ्याकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाबाबत माहिती मागवली आहे. यापूर्वी देखील बेळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री असतानादेखील समितीच्या काळ्या दिनाबाबत जी काही कारवाई करायची ती केलेली आहे. आताही पोलीस अधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यावर लगेच योग्य ती कारवाई करणार आहे. कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असे बोम्माई म्हणाले.महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील पाण्याच्या वादावर तोडगा निघत आहे. मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री याबाबत महाराष्ट्राशी बोलणी करून योग्य निर्णय घेणार आहेत असे बोम्माई यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra ekikaran samiteeमहाराष्ट्र एकीकरण समितीbelgaonबेळगाव