शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : उद्या गिरीश बापटांसह लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 21:12 IST

पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींच्या घरासमोर उद्या (गुरुवारी) मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

पुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींच्या घरासमोर उद्या (गुरुवारी) मराठा क्रांती मोर्चापुणे जिल्हा संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

 

         मराठा समाजाच्यावतीने सध्या आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरु आहे. याच मागणीसाठी  पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पालकमंत्री गिरीश बापट, खासदार वंदना चव्हाण आणि आमदार दिलीप कांबळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार सकाळी साडेआठ वाजता कसबा भागातील बापट यांच्या घरासमोर ठिय्या देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या लोकमान्यनगर भागातील घरासमोर सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात येईल. सर्वात शेवटी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या गोळीबार मैदानाजवळील निवासस्थानी दुपारी बारा वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणgirish bapatगिरीष बापट