शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून राज्यात पुन्हा कोसळधारा; कोकणपट्ट्याला ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 07:32 IST

येत्या २४ तासांत ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्यांची वायव्येकडे होणाऱ्या वाटचालीमुळे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही माॅन्सूनच्या शाखा सक्रिय चांगल्याच होतील

मुंबई : शहर आणि उपनगरांत कोसळणाऱ्या पावसाने शनिवार-रविवार सुटी घेतली असली तरी मंगळवार, ५ जुलैपासून मुंबईसह राज्यभरात कोसळधारांचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विशेषत: ४ ते ७ जुलै यादरम्यान संपूर्ण कोकणपट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने पर्जन्यमान सुधारणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी येत्या दिवसात पावसाच्या एकूण स्थितीबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, येत्या २४ तासांत ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्यांची वायव्येकडे होणाऱ्या वाटचालीमुळे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही माॅन्सूनच्या शाखा सक्रिय चांगल्याच होतील. त्यामुळे राज्यात ५ जुलैपासून पुढील चार ते पाच दिवसांत चांगला पाऊस अपेक्षित असल्याचे होसाळीकर म्हणाले. 

काय आहे इशारा ?उत्तर कोकण : मुंबई, ठाणे, पालघर व रायगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.दक्षिण कोकण : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.उत्तर मध्य महाराष्ट्र : पुणे आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.दक्षिण मध्य महाराष्ट्र : सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. 

टॅग्स :Rainपाऊस