शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मातोरीच्या भूमिपुत्राने जिंकला मराठा आरक्षणाचा लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 08:59 IST

Manoj Jarange Patil: गत सात महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली मराठा आरक्षणाची लढाई अखेर जिंकल्याने आरक्षणाची राजधानी बनलेल्या जरांगे पाटलांचे जन्मगाव मातोरी येथे आनंदाची त्सुनामी आल्याचे दिसत होते.

- विजयकुमार गाडेकर शिरूर कासार (जि. बीड) - गत सात महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली मराठा आरक्षणाची लढाई अखेर जिंकल्याने आरक्षणाची राजधानी बनलेल्या जरांगे पाटलांचे जन्मगाव मातोरी येथे आनंदाची त्सुनामी आल्याचे दिसत होते. बहुसंख्य ग्रामस्थ हे मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत आरक्षण दिंडीतगेले असले तरी उर्वरित वयस्कर, महिला, पुरुष, तरुण हा आनंद साजरा करीत होते.गावोगावी फुटले फटाकेआरक्षण मिळाल्याची वार्ता वाऱ्यासारखी तालुक्यात पसरताच गावोगावी फटाके फोडण्यात आले. 

भाऊबीजेची ओवाळणीशिकल्या सवरल्यानंतर नोकरीला होणारा मोठा अडथळा आता दूर झाला आहे. शिवाय शिक्षणातील गतिरोधकदेखील दूर झाले. आम्हा सकल मराठा शिक्षित तरुणींना मनोजदादांनी आज भाऊबीजेची जन्मभर पुरेल अशी ओवाळणी दिल्याची प्रतिक्रया भाग्यश्री काळे या मुलीने व्यक्त केली.

समाजाची एकजूटअनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी प्रलंबित होती. अखेर शिरूर तालुक्यातील मातोरी येथील साध्या माणसाने जन्मभूमीत नव्हे, तर कर्मभूमी अंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले. समाजमन जाणत लाखावर समाज संघटित केला. संशयाचा कुठेच शिरकाव होऊ दिला नाही. लाखावर नव्हे तर कोटी-कोटी मराठा एकसंघ झाल्याचे चित्र मुंबईकडे कूच करताना पाहायला मिळाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण