शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

ट्रेनच्या धडकेत शरीराचे दोन तुकडे होऊनही तो राहिला जिवंत, पोलिसांना सांगितलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 09:02 IST

नंदूरबार रेल्वे स्टेशनवर सोमवारी सकाळी एका व्यक्तीने मालगाडीच्या समोर उडी मारून आत्महत्या केली.

नंदूरबार- नंदूरबार रेल्वे स्टेशनवर सोमवारी सकाळी एका व्यक्तीने मालगाडीच्या समोर उडी मारून आत्महत्या केली. यामध्ये 39 वर्षीय व्यक्तीच्या शरीराचे दोन तुकडे झाले. पण शरीराचे दोन तुकडे होऊनही हा व्यक्ती काही वेळासाठी जिवंत राहिला पण नंतर त्याचा मृत्यू झाला. 

संजय नामदेव मराठे (वय 39) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून मालगाडीसमोर उडी मारल्याने त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले. या घटनेनंतर संजय मराठे काही वेळासाठी जिवंत राहिले इतकंच नाही, तर त्यांनी पोलिसांना त्यांचं नावही सांगितलं. 

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी गोविंद काळे आणि पोलीस कॉन्स्टेबल पुरूषोत्तम खीरतकर घटनास्थळी पोहचले पण तोपर्यंत संजय यांचा मृत्यू झाला होता. मालगाडीच्या धडकेने शरीराचे दोन तुकडे झालेल्या संजय यांनी त्याच अवस्थेत पोलिसांना त्यांचं नाव सांगितलं. घटनास्थळी असलेल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.दरम्यान, संजय मराठे हे रिक्षा चालवायचे. संजय यांनी नेमकी का आत्महत्या केली? याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे.  

टॅग्स :Suicideआत्महत्याDeathमृत्यू