शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: ‘इन-कॅमेरा’ सुनावणीला प्रसारमाध्यमांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 05:16 IST

विशेष न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल

मुंबई : मालेगाव २००८ खटल्याची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ व्हावी, यासाठी एनआयएने विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाला प्रसारमाध्यमांनी विरोध करत, विशेष न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे.बॉम्बस्फोटाची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ केली, तर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना खटल्यास उपस्थित राहता येणार नाही. न्यायाधीश, वकील, आरोपी आणि खटल्याशी संबंधित लोकांनाच केवळ या खटल्यास उपस्थित राहता येईल. हा खटला अतिशय संवेदनशील असून, काही साक्षीदारांची साक्ष गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. मुस्लीमबहुल वस्ती असलेल्या परिसरात बॉम्बस्फोट झाला आहे आणि यासंबंधी काही आरोप आहेत व साक्षही आहे. त्यामुळे संबंधित साक्षीदारांच्या साक्षीविषयी वर्तमानपत्रात छापून आले, तर त्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खटला ‘इन-कॅमेरा’ चालविण्यात यावा, असे एनआयएने दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.यावर प्रसारमाध्यमांनी मध्यस्थी अर्ज दाखल करत म्हटले आहे की, या संदर्भातील सुनावणी ‘इन-कॅमेरा’ केल्यास प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या वृत्तांकन करण्याच्या अधिकारावर गदा आणण्यात येईल, तसेच महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यात येत आहे. न्या. विनोद पडळकर यांनी हा अर्ज दाखल करून घेत, एनआयएला या अर्जावर मंगळवारी उत्तर देण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोट