शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

शिक्षणात संस्कृत अनिवार्य करा - स्वरूपानंद सरस्वती

By admin | Updated: September 17, 2015 01:51 IST

प्राथमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात संस्कृत भाषा अनिवार्य करावी, तिचा पाठ्यक्रमात समावेश करावा. त्याचबरोबर वैदिक शिक्षणदेखील सुरू करावे, असे प्रतिपादन

त्र्यंबकेश्वर : प्राथमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात संस्कृत भाषा अनिवार्य करावी, तिचा पाठ्यक्रमात समावेश करावा. त्याचबरोबर वैदिक शिक्षणदेखील सुरू करावे, असे प्रतिपादन ज्योतिषपीठावर तथा द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे भारत साधू समाजाच्या कुंभ महाअधिवेशनात केले.आखाड्यांचे संत-महंत अधिवेशनाला उपस्थित होते. स्वरूपानंद म्हणाले, गोदावरीत सिंहस्थ स्नान करून पवित्र व्हाल आणि त्यानंतर शिर्डीच्या साई मंदिरात जाऊन अपवित्र होणार हे योग्य आहे काय? देवदेवतांच्या मंदिरातील साईच्या मूर्ती, प्रतिमा हटवाव्या, संसदेत राममंदिर बांधण्याचा कायदा करावा, देशभर गोवंश हत्याबंदीचा कायदा करावा, धर्म परिवर्तन होऊ नये म्हणून साधूंनीच पुढाकार घ्यावा यासह १३ प्रस्ताव अधिवेशनात मंजूर झाले. मठ-आश्रम-मंदिरांच्या देणग्यांवर होणारी कर आकारणी रद्द करावी. सरकार धर्मनिरपेक्ष असू शकते पण व्यक्ती निरपेक्ष असूच शकत नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माचे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. शाळा, विद्यालय, महाविद्यालयातून रामायण, महाभारत, भगवद्गीता शिकवावी असे आवाहनही स्वरूपानंद यांनी केले. (प्रतिनिधी)