शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मला मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीत खेटे; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 06:21 IST

ठाकरे यांची ठाण्याकडे पाठ फिरत नाही तोच उद्धवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अनिता बिर्जे यांचा शिंदेसेनेत प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पूर्वी दिल्लीतले नेते मातोश्रीवर येत होते. मात्र, आता मातोश्रीच मला मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीत खेटे घालत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. 

सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार अशी ओरड करत आहेत. मात्र, आता महायुती सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाली अद्याप सरकार टिकून आहे. कारण आम्ही बाळासाहेब आणि दिघे यांचे विचार सोडलेले नाहीत. 

राज ठाकरे यांच्यावर सुरुवातीला सुपाऱ्या फेकल्या. ॲक्शनला रिॲक्शनही येतेच. परंतु ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही शिंदे म्हणाले. मनसैनिकांच्या कृतीचे समर्थन होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले; परंतु ज्यांनी हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो, असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला.

ठाकरे यांची ठाण्याकडे पाठ फिरत नाही तोच उद्धवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रम येथे शनिवारी रात्री शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे