शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार

By राजेश निस्ताने | Updated: November 9, 2025 06:26 IST

Vande Bharat Railway Coach: वंदे भारत स्लीपर कोच रेल्वेची निर्मिती मराठवाड्यातील लातूर येथे होत असून, त्याची देखभाल दुरुस्ती मात्र १७०० किलोमीटर दूर राजस्थानमधील जोधपूर येथे केली जाणार आहे.

- राजेश निस्ताने जोधपूर- वंदे भारत स्लीपर कोच रेल्वेची निर्मिती मराठवाड्यातील लातूर येथे होत असून, त्याची देखभाल दुरुस्ती मात्र १७०० किलोमीटर दूर राजस्थानमधील जोधपूर येथे केली जाणार आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या वतीने महाराष्ट्राच्या पत्रकारांसाठी राजस्थान अभ्यास दौरा आयोजित केला. त्यात जोधपूरमधील 'भारत की कोठी' या रेल्वेच्या निर्माणाधीन देखभाल दुरुस्ती केंद्राला भेट देण्यात आली. वंदे भारत स्लीपर कोचचे पहिले देखभाल-दुरुस्ती केंद्र जोधपूर येथे तयार करण्यात येत आहे.

देखभाल, दुरुस्तीसाठी आणखी चार डेपो प्रस्तावितदेशात असे आणखी ४ डेपो प्रस्तावित आहेत. त्यात विजागअल्का आणि आंध्रप्रदेश दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबईच्या वाडीबंदर डेपोचा त्यात समावेश आहे. जोधपूरच्या दुसऱ्या कामाचा टप्पा जून २०२७ ला पूर्ण होणार आहे. या प्रकल्पात रशियन कंपन्यांनी टेक्नॉलॉजी पार्टनर असल्याचे अमित स्वामी यांनी सांगितले.

पहिला स्लीपर कोचची निर्मिती जून २०२६ पर्यंत पूर्णवंदे भारत रेल्वे स्लीपर स्वरूपात येणार आहे. ती ५४ डब्यांची असेल. देशात केवळ लातूर येथे स्लीपर कोचची निर्मिती केली जात आहे. जोधपूर डेपोचे डिव्हिजनल मेकॅनिकल इंजिनिअर रिअर अमित स्वामी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. लातूरमधून पहिली स्लीपर कोच जून २०२६ पर्यंत बाहेर पडेल. अशा १९० स्लीपर कोच बनवून देणार आहेत. चार वर्षांत अशा २०० स्लीपर कोच वंदे भारत तयार होऊन ट्रॅकवर धावणार आहेत.

पुण्याच्या कंपनीकडे डेपो निर्मितीचा कंत्राटवंदे भारताचा सध्या ४ दिवसांत १ हजार किमीचा प्रवास झाल्यानंतर जोधपूर येथे देखभाल दुरुस्ती बंदरखात राहणार आहे. जोधपूरचा हा अत्याधुनिक डेपो पुण्याच्या एचएटी इंजिनिअरिंग कंपनी प्रा.लि. कडून तयार केला जात आहे. या डेपोचा ६०० मीटर लांबीचा पहिला टप्पा १६७ कोटींचा असून, २०२७ ला पूर्ण होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Make in Latur Vande Bharat sleeper coaches to run from June.

Web Summary : Vande Bharat sleeper coaches are being made in Latur, Maharashtra. Maintenance will be done in Jodhpur, Rajasthan. The first sleeper coach is expected by June 2026. 200 coaches will be ready in four years.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसlaturलातूर