शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महेश एलकुंचवार, गजानन खातू यांना ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चा जीवनगौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 05:12 IST

Maharashtra Foundation :

पुणे :  ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार यांना अमेरिकास्थित महाराष्ट्र फाउंडेशनच्या दिलीप वि. चित्रे स्मृती-साहित्य जीवनगौैरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. फाउंडेशनचा समाजकार्यातील जीवनगौरव पुरस्कार गजानन खातू यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांना विशेष कृतज्ञता पुरस्काराने गौैरवण्यात येणार आहे. चेन्नई येथील के. वीरमणी यांना डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती-पुरस्कार दिला जाईल.दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे, तर एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह प्रत्येकी असे कृतज्ञता आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा प्रत्यक्ष समारंभ आयोजित न करता, ऑनलाइन वितरण केले जाणार आहे. तारीख नंतर जाहीर होईल. साहित्यामध्ये सुबोध जावडेकर यांना ‘विज्ञानकथा’ या साहित्य प्रकारासाठी, किरण येले यांना ‘तिसरा डुळा’ या कथासंग्रहासाठी ग्रंथ पुरस्कार (ललित), प्रदीप पुरंदरे यांना ‘पाण्याशप्पथ’ या ग्रंथासाठी वैैचारिक अपारंपरिक/ग्रंथ पुरस्कार, श्याम पेठकर यांना ‘तेरवं’ नाटकासाठी रा. शं. दातार नाट्य पुरस्कार दिला जाईल. समाजकार्यामध्ये अरुणा सबाने यांना कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार, सुधाकर अनवले यांना कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार, चेतन साळवे यांना युवा पुरस्कार दिले जाणार आहेत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र