शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात कुणाची सरशी?, सहा एक्झिट पोलचे वेगवेगळे आकडे, पण सगळ्यांचा कल युतीकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 21:16 IST

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर प्रचारही थंडावला आहे.

नवी दिल्लीः  लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर प्रचारही थंडावला आहे. त्यात आता अनेक संस्थांनी एक्झिट पोलचे अंदाज वर्तवले असून, यातून निकालांचे कल हाती आले आहेत. या एक्झिट पोलमधून महाराष्ट्राचा पोल ऑफ पोल्स घेण्यात आला आहे. एबीपी माझा, ईपसॉस, सी व्होटर, इंडिया टुडे, सकाळ आणि जन की बात या संस्थांच्या सर्वेक्षणावरून हा पोल ऑफ पोल्स काढण्यात आला असून, यात महाराष्ट्रात युतीला 36, तर आघाडीला 12 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.एबीपी माझानं केलेल्या सर्वेक्षणात सेना-भाजपा युतीला 34 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर आघाडीला 14 जागा मिळू शकतात. ईपसॉसच्या एक्झिट पोलनुसार, युतीला 42-45 जागा मिळण्याची शक्यता असून, आघाडीला 6 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर सी व्होटरच्या अंदाजानुसार युतीला 34, तर आघाडीला 14 जागा मिळण्याचा कयास आहे. इंडिया टुडेच्या मते, भाजपा युतीला 38-42 जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेस आघालीडाल 6 ते 10 जागा मिळू शकतात. सकाळनं केलेल्या एक्झिट पोलमध्ये युतीला 29 तर काँग्रेसला 19 जागा देण्यात आल्या आहेत. तर जन की बातनं केलेल्या एक्झिट पोलमधून युतीला 39-34,  आघाडीला 12-8 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व एक्झिट पोलचा पोल ऑफ पोल्स काढल्यास त्याला सरासरी युतीला 36, तर आघाडीला 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 जागा, शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा तर काँग्रेसला 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीची घसरण होणार असून, शिवसेनेच्या खासदारांची संख्याही कमी होईल. शिवसेना यंदाच्या निवडणुकीत 15 जागा जिंकेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसला 8 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019