शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत; सरकारचे समर्थन करत म्हणाले, “भारताला...”
2
Raja Raghuvanshi : मर्डर मिस्ट्री! "ट्री कटरने हत्या...", राजाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; पत्नी बेपत्ता
3
"न्यायमूर्ती चॅटर्जींना मारून टाका"; शर्मिष्ठा पनोलीचा जामीन नाकारणाऱ्या न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमक्या
4
धक्कादायक! सिगरेट पेटवण्यासाठी माचिस मागितली, नकार मिळताच हत्या केली
5
"जरा समजून घ्या यार", प्रेग्नंट पत्नीसोबत दिसला अरबाज खान; पापाराझींना केली विनंती
6
हृदयद्रावक! तरुण मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांनीही सोडले प्राण
7
Bengaluru Stampede: "मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करू नका..."; चेंगराचेंगरीत गमावला एकुलता एक मुलगा, वडिलांचा टाहो
8
प्रेम उद्योगाला 'ब्रेकअप'चा धक्का! 'लग्न' आणि 'डेटिंग' ॲप्स'चे शेअर्स का कोसळतायत? धक्कादायक कारण समोर
9
सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात; पुणे अन् मराठवाड्यातील ३० प्रवासी गंभीर जखमी
10
ज्येष्ठ निर्जला एकादशी: एकदाच व्रत करा, २४ एकादशींचे पुण्य मिळवा; पाहा, महात्म्य अन् मान्यता
11
"वडिलांना पद्मश्री घेताना लाइव्ह पाहिलं तेव्हा...", अशोक सराफ यांच्या लेकाने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना
12
'२०२५ मध्ये होणार महा विनाश अन्...!'; या तरुणानं केलीय बाबा वेंगांप्रमाणेच धडकी भरवणारी भविष्यवाणी, ही मोठी भाकितं ठरली आहेत खरी
13
Share Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Midcap मध्ये मोठी खरेदी; Dr Reddy's, Eternal, Shriram Finance टॉप गेनर्स
14
Bengaluru Stampede : "काहींना पास मिळाला, गेट उघडताच..."; चेंगराचेंगरीचं कारण समोर, लोकांनी सांगितलं काय घडलं?
15
'भारतात या, एकत्र सेलिब्रेट करू,' RCB च्या विजयाच्या पोस्टनंतर स्टेट बँकेनं मल्ल्याची उडवली खिल्ली
16
"कुंभमेळ्यात ६० लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा मी..."; बंगळुरुतल्या चेंगराचेंगरीवर CM सिद्धरामय्यांचे वक्तव्य
17
भारतानं चुपचाप टाकले आपले पत्ते, चीनचं वाढणार टेन्शन; टॅरिफवरील ही भविष्यवाणी समजून घ्या
18
राजेंद्र दर्डा यांना इंग्लंडमधील प्रतिष्ठित ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान
19
ज्येष्ठ निर्जला एकादशी: १ शुभ, १ अशुभ योग; ७ राशींची चंगळ, लक्ष्मी कृपेने धनलाभ, भरभराट काळ!
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाही, ७ देशांवरही कडक निर्बंध

Dada Bhuse: राज्यात इयत्ता पहिलीपासूनच लष्करी प्रशिक्षण, शिक्षणमंत्री दादा भुसेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:05 IST

Basic Military Training In Maharashtra School: महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासूनच लष्करी प्रशिक्षण दिले जाणार, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली.

महाराष्ट्र शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासूनच लष्करी प्रशिक्षण दिले जाणार, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. मुलांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शिस्त, व्यायाम आणि संघटितपणाची भावना रुजविण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये मुलांना लष्करी प्रशिक्षण दिले जाईल, यासाठी  निवृत्त सैनिकांची मदत घेतली जाईल, असेही त्यांनी म्हटले.

राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासूनच लष्करी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. लहानपणापासून मुलांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी,  नियमित शारीरिक व्यायामाची सवय आणि शिस्त लागावी, असे यामागचा उद्देश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजेच एनसीसी स्काऊट गाईड्स हे विद्यार्थ्यांना हे लष्करी प्रशिक्षण देतील. त्यासाठी राज्यातील २.५ लाख माजी सैनिकांची मदत घेतली जाणार आहे.

शालेय शिक्षण आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या बैठकीत पहिली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला. महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, स्वतःच्या शरिराची काळजी घेणे, व्यायाम आणि शिस्त असे चांगले परिणाम समोर येतील, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाMaharashtraमहाराष्ट्र