शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : "एका अदानीसाठी मराठी लोकांवर हा जुलूम फडणवीस करताहेत"; संजय राऊतांनी शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:16 IST

Maharashtra Politics : वाढवण बंदरासाठी सुरू असलेला हायटाईड ड्रोन सर्व्हे आज पुन्हा सुरू आहे. काल हा सर्व्हे ७० टक्के पूर्ण झाला आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : वाढवण बंदरासाठी कालपासून सर्व्हे सुरू झालाआहे. स्थानिकांनी सर्व्हेला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. आज गुरुवारीही या सर्व्हेला सुरुवात झाली आहे. आजही स्थानिकांनी याला विरोध केला असून आज खासदार संजय राऊत एक व्हिडीओ शेअर करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 

Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राऊत म्हणाले, 'आज दुसऱ्या दिवशीही पोलीस बळाचा वापर करून वाढवण बंदराचे सर्वेक्षण सुरू आहे, गावकरी त्यांच्या जमिनी द्यायला तयार नाहीत,मरण पत्करू पण जमिनी देणार नाही हा त्यांचा आक्रोश आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.  "एका अडानीसाठी मराठी लोकांवर हा जुलूम फडणवीस करत आहेत आणि हे भंपक लोक आणीबाणी विरुद्ध आंदोलन करतात, असंही राऊत म्हणाले. 

सर्व्हेविरोधात आंदोलन

वाढवण बंदराच्या सर्व्हे विरोधात स्थानिकांचे आंदोलन सुरू आहे. स्थानिकांचे जलसमाधी आंदोलन तब्बल अडीच तासानंतर देखील सुरूच आहे. स्थानिकांचा विरोध डावलून जिल्हा प्रशासनाकडून ड्रोन सर्व्हे करण्यात आल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत. काल अपूर्ण असलेला ड्रोन सर्व्हे आज प्रशासनाकडून पूर्ण करण्यात येत आहे. वाढवण बंदर उभारणी विरोधातील स्थानिकांचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेताच बंदर उभारणीच्या हालचालींना वेग आल्याचा आरोप करण्यात येत असून पोलीस प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस