शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 09:36 IST

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना शिंदे गटात पक्षांतर्गत वाद असल्याचे दिसत आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद असल्याचे दिसत आहे, काल एका कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आमदार संजय शिरसाट यांच्याबाबत एक वक्तव्य केलं, यावरुन अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू

मंत्रिमंडळात स्थानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची महामंडळावर वर्णी लावण्यात आली आहे. संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाचे संजय शिरसाट, भरत गोगावले आणि इतर काही नेते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते. मंत्रिपदावरुन शिरसाट आणि गोगावले यांच्यात अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, काल एका कार्यक्रमात आमदार भरत गोगावले यांनी मोठं विधान केले आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना आमदार गोगावले म्हणाले, ज्यावेळी मंत्रि‍पदाची वेळ आली. त्यावेळी एकजण म्हणाला मी राजीनामा देतो. त्यावेळी त्यांना समजावले, म्हणून साहेबांनी त्यांना आता सीडकोचे चेअरमनपद दिले आहे, असा टोला नाव न घेता गोगावले यांनी शिरसाट यांना लगावला. 

गोगावले म्हणाले, " एसटी मंडळाचं अध्यक्षपद दिलं, हे मोठं पद आहे. त्या पदाला कॅबिनेटचा दर्जा आहे. सगळ्यांचं मत आहे जे मिळालं आहे ते घ्या. ताईंच्या मंत्रि‍पदात ढवळा ढवळ करु नका, असं मला सांगण्यात आलं आहे, असंही आमदार गोगावले म्हणाले. एसटी महामंडळाच्या पदाबाबत कार्यकर्त्यांशी बोलून चर्चा करणार आहे. त्यानंतरच आम्ही हे पद स्विकारायचं की नाही हे ठरवणार आहे, असंही गोगावले म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाट