शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis : बंडखोरांनी डोळ्यात डोळे घालून बोलावं, आदित्य ठाकरेंचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 16:25 IST

सर्वोच्च न्यायालयानंही १६ आमदारांना तुर्तास दिलासा दिला आहे. यादरम्यान शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शिवसेनेत नाराजी उफाळून आल्याचं दिसून आले. आता या सर्व आमदारांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. शिवसैनिकांमध्येही संतापाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानंही १६ आमदारांना तुर्तास दिलासा दिला आहे. यादरम्यान शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.

“सर्वात मोठी परीक्षा हिच आहे की जे बंडखोर आहेत, ते पळून गेलेत. ते स्वत:सा बंडखोर म्हणत आहेत. जर त्यांना बंडखोरी करायचीच होती, तर त्यांनी ती इथे करायची होती. त्यांनी राजीनामा दिला असता आणि निवडणुकीला सामोरे गेले असते,” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि बहुमत चाचणीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. बंडखोर आमदारांनी डोळ्यात डोळे घालून बोलावं. राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जावं, असं आव्हानही त्यांनी दिलं. तसंत संजय राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. हे राजकारण नाही, ही आता सर्कस बनली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना