शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus महाराष्ट्र तिसऱ्या टप्प्यात नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 06:00 IST

राजेश टोपे : इतर देशांच्या तुलनेने भारतात कोरोनाचा फैलाव कमी

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे जगाच्या तुलनेने भारतात रूग्णसंख्या वाढीचा आलेख हा कमी आहे. ही एक समाधानाची बाब असून, महिनाभरामध्ये प्रगत अमेरिकेचा विचार केल्यास तेथे एक लाख २१ हजार रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र अजून करोनाच्या तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही. त्यामुळे येत्या काळात आपण अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी हाच एक सक्षम पर्याय असल्याचा पुनरूच्चार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला.

बुधवारी टोपे यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे जालना येथील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एकूणच राज्याची आणि देशाची स्थिती त्यांनी विशद केली. परदेशातील प्रगत देशांमध्ये मोडले जाणारे अमेरिका, जपान, आॅस्ट्रेलिया आदी देशांमध्ये रूग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. ८ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत भारतात केवळ ४५०० रूग्ण आढळले. तर हेच प्रमाण अमेरिकेत चक्क १ लाख २१ हजारावर असल्याचे त्यांनी नमूद केले. आॅस्ट्रेलिया, जपान यांनी तीन- तीन महिन्यांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्या तुलनेने आपल्याकडे २१ दिवस हे कमीच पडतात. भविष्यात यात वाढीबद्दल केंद्र सरकार जो निर्णय घेईल, तोच राज्यालाही घ्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.रॅपिड टेस्ट वाढविणार

कोरोना संदर्भात रॅपिड टेस्ट वाढविण्यासंदर्भात लवकरच निर्णय होणार आहे. या टेस्ट जरी गतीने मिळत असल्या तरी त्यातील विश्वासाहर्ता ही ५० टक्केच असते. ही विश्वासाहार्ता आणखी वाढविण्यासह या टेस्टची संख्याही लवकरच वाढविण्यासंदर्भात मंत्रिमंडळाचा निर्णय होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा फैलाव होणार नाही, यासाठी सर्व ते कठोर निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आपण स्वत: घेत आहोत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे