Maharashtra Nagaradhyaksha Full Winners List: राज्यातील २४६ नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. २४६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ठिकाणी विजय मिळवला आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर शिंदेंची शिवसेना राहिली आहे. सर्वाधिक नगराध्यक्षपद निवडणूक जिंकलेल्या भाजप आणि दुसऱ्या क्रमांकावरील पक्षात भरपूर अंतर आहे.
महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची (Maharashtra Nagaradhyaksha Winners List)
चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)
अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजप)
जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजप)
दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजप)
मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजप)
करमाळा नगरपरिषद- मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)
मलकापूर नगरपंचायत- रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)
हातकणंगले नगरपंचायत- अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
औसा नगरपरिषद- परवीन नवाबुद्दीन शेख (अजित पवार गट)
आटपाडी नगरपंचायत- यु.टी. जाधव (भाजप)
उरण नगरपरिषद- भावना घाणेकर (शरद पवार गट)
पन्हाळा नगरपरिषद- जयश्री पवार (जनसुराज्य शक्ती पक्ष)
तळेगाव नगरपरिषद- संतोष दाभाडे (भाजप)
मुखेड नगरपरिषद- बालाजी खतगावकर (शिंदे गट)
अलिबाग नगरपरिषद- अक्षया नाईक (शेकाप)
म्हसवड नगरपालिका- पूजा वीरकर (भाजप)
फुलंब्री नगरपंचायत- राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
गंगापूर नगरपंचायत- संजय जाधव (अजित पवार गट)
अंबाजोगाई नगरपरिषद- नंदकिशोर मुंदडा
कळमनुरी नगरपालिका- आश्लेषा चौधरी (शिंदे गट)
वाई नगरपरिषद- अनिल सावंत (भाजप)
जिंतूर नगरपरिषद- प्रताप देशमुख (भाजप)
पालघर नगरपरिषद- उत्तम घरत (शिंदे गट)
तासगाव नगरपरिषद- विजया पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी)
जेजुरी नगरपरिषद निवडणूक- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
उरूण ईश्वरपूर नगरपरिषद- आनंदराव मलगुंडे (शरद पवार गट)
इंदापूर नगरपरिषद- भरत शाह (अजित पवार गट)
मैंदर्गी नगरपरिषद- अंजली बाजारमठ (भाजप)
मालवण नगरपरिषद - ममता वराडकर (शिंदे गट)
पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट पुरस्कृत)
सावंतवाडी नगरपरिषद- श्रद्धाराजे भोसले (भाजप)
कणकवली नगरपरिषद- संदेश पारकर (शहरविकास आघाडी)
गेवराई नगरपरिषद- गीता पवार (भाजप)
भोर नगरपालिका- रामंचद्र आवारे (अजित पवार गट)
गंगाखेड नगरपरिषद- उर्मिला केंद्रे (अजित पवार गट)
देवळाली प्रवरा नगरपालिका- सत्यजित कदम (भाजप)
अक्कलकोट नगरपरिषद- मिलन कल्याणशेट्टी (भाजप)
रोहा नगरपालिका- वनश्री समीर शेडगे (अजित पवार गट)
धामणगाव नगरपरिषद- डॉ. अर्चना रोठे (भाजप)
विटा नगरपरिषद- काजल संजय म्हेत्रे (शिंदे गट)
वडगांव मावळ नगरपंचायत- अबोली ढोरे,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
पेण नगरपालिका- प्रीतम पाटील (भाजप)
सासवड नगरपालिका- आनंदी जगताप (भाजप)
मंगळवेढा नगरपालिका- सुनंदा बबनराव आवताडे (भाजप)
तुळजापूर नगरपरिषद- पिंटू गांगणे (भाजप)
चिपळूण नगरपरिषद- उमेश सकपाळ (शिंदे गट)
खेड नगरपरिषद- माधवी बुटाला (शिवसेना)
राजापूर नगरपरिषद- हुस्नबानू खलिपे (काँग्रेस)
धर्माबाद नगरपंचायत- संगीता बोलमवार (मराठवाडा जनहित पार्टी)
बिलोली नगरपंचायत- संतोष कुलकर्णी (मराठवाडा जनहित पार्टी)
कुंडलवाडी नगरपंचायत- कोटलवार (भाजप)
डहाणू नगरपरिषद- राजेंद्र माच्छी (शिंदे गट)
फुलंब्री नगरपंचायत - राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
वैजापूर नगरपालिका- दिनेश परदेशी (भाजप)
पैठण नगरपालिका- विद्या कावसानकर (शिंदे गट)
सिल्लोड नगरपालिका- समीर सत्तार (शिंदे गट)
कन्नड नगरपंचायत- शेखर फरीन बेगम (काँग्रेस)
माथेरान नगरपालिका- चंद्रकांत चौधरी (शिंदे गट)
बुलढाणा नगरपरिषद- पूजा संजय गायकवाड (शिंदे गट)
चांदूर नगर परिषद- प्रियंका विश्वकर्मा (आपलं चांदूर पॅनेल)
खुलताबाद नगरपरिषद- आमीर पटेल (काँग्रेस)
महाबळेश्वर नगरपालिका- सुनील शिंदे (अजित पवार गट)
अंबरनाथ नगरपालिका- तेजश्री करंजुले (भाजप-आघाडीवर)
खोपोली नगरपालिका- कुलदीपक शेंडे (शिंदे गट)
Web Summary : BJP secured the most Nagar Adhyaksha (Mayor) positions in Maharashtra's 246 Nagar Palika elections. Shinde's Shiv Sena followed, but with a significant gap. Key winners include Sunil Kawnekar (BJP), Ajitsingh Patil (Shinde group), and others from various parties across different regions.
Web Summary : महाराष्ट्र के 246 नगर पालिका चुनावों में भाजपा ने सर्वाधिक नगर अध्यक्ष पद जीते। शिंदे की शिवसेना दूसरे स्थान पर रही, लेकिन दोनों में बड़ा अंतर है। सुनील कावनेकर (भाजपा), अजीतसिंह पाटिल (शिंदे समूह) और अन्य विभिन्न दलों के उम्मीदवारों ने जीत हासिल की।