शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:52 IST

Largest City Of Maharashtra List: महाराष्ट्रातील ५ मोठ्या शहरांचा निवडणूक आढावा. मुंबईत १ कोटी मतदार, तर पुण्यात सर्वाधिक उमेदवार. पिंपरी-चिंचवडमध्ये ४४% मतदार वाढ. सविस्तर आकडेवारी वाचा.

मुंबई: महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून समोर आलेल्या सांख्यिकीय अहवालानुसार, मुंबई, पुणे आणि नागपूर ही शहरे केवळ लोकसंख्येनेच नाही, तर मतदार आणि उमेदवारांच्या संख्येनेही राज्याची सर्वात मोठी शहरे ठरली आहेत. मतदारांच्या संख्येनुसार राज्यातील सर्वात मोठ्या ५ शहरांचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे.

मुंबईने अपेक्षेप्रमाणे आपले पहिले स्थान कायम राखले आहे. १ कोटींहून अधिक मतदार असलेल्या या शहरात राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुंबईत एकूण मतदार १,०३,४४,३१५ मतदार आहेत. येथे मागील वेळेपेक्षा तब्बल ११.६३ लाख नवीन मतदारांची भर पडली आहे. सुरक्षेसाठी २२,००० पोलीस तैनात केले जाणार आहेत.

राजकीय स्पर्धेचा 'हॉटस्पॉट' असलेल्या पुण्याचा सर्वात मोठ्या शहरांत दुसरा क्रमांक लागतो. पुणे शहर मतदारांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असले तरी, उमेदवारांच्या बाबतीत पुण्याच्या राजकारण्यांनी मुंबईलाही मागे टाकले आहे. पुण्यात एकूण मतदार ३५,५१,८५४ असून १,९५५ एवढे राज्यात सर्वाधिक उमेदवार उभे ठाकले आहेत. 

ज्याची सर्वांना उत्सुकता आहे, राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते त्याचीही आकडेवारी आली आहे. विदर्भातील सर्वात मोठे शहर म्हणून नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथील मतदारवाढीचा वेग राजकीय गणितं बदलणारा ठरू शकतो. या शहरात एकूण मतदार २४,८३,११२ आहेत तर ३,८९,७२० एवढे मतदार वाढले आहेत. 

राज्यातील मोठी शहरे मतदारसंख्येनुसार... तुमचे शहर पहा... 

अनुक्रममहानगरपालिकाप्रभागएकूण सदस्यउमेदवार (अंदाजित)एकूण मतदारमतदार वाढमागील मतदान (%)
बृहन्मुंबई (BMC)२२७२२७१७००१,०३,४४,३१५११,६३,६६१५८.०८%
पुणे (PMC)१६५१६५१९५५३५,५१,८५४३,२१,३५४५३.५०%
नागपूर (NMC)३८१५१९९३२४,८३,११२३,८९,७२०५३.७३%
पिंपरी-चिंचवड३२१२८६९२१७,१३,८९१५,२१,८०२४४.१%
ठाणे (TMC)३३१३१६४९१६,४९,८६८४,२१,२६२५८.०८%
नाशिक३११२२७३५१३,६०,७२२३,०७,०००६१%
कल्याण-डोंबिवली३११२२४८८१४,२४,५२०१,७३,८७४४५.६१%
वसई-विरार२९११५-११,२७,६३७-४९%
छत्रपती संभाजीनगर२९११७१२६७११,१८,१९८८,१२,०००६३%
१०नवी मुंबई२८१११५००९,४८,४६०--
११सोलापूर२६१०२५६४९,२४,७०६२,५०,७६४५९.५६%
१२मिरा-भाईदर२४९५-८,१९,१५३--
१३भिवंडी-निजामपूर२३९०४३८६,६९,०३३१,८९,७८०५१%
१४अमरावती२२८७६६१६,७७,१८०१,६४,६४८-
१५मालेगाव२१८४३०१५,१७,६६३१,२६,३४३-
१६कोल्हापूर२०८१३२७४,९४,७११-६८.८५%
१७उल्हासनगर२०७८५९६४,३९,९१२३५,१९३४६.४०%
१८सांगली-मिरज-कुपवाड२०७८३८१४,३०,२४०-६२.१७%
१९अकोला२०८०६३०५,५०,०६०७२,६८८५५.९२%
२०नांदेड२०८१४९१५,०१,७९९१,०४,९२७६५%
२१पनवेल२०७८२४६१,२९,१२५-५९.७२%
२२धुळे१९७४३१६४,३०,३८७--
२३जळगाव१९७५३२१७,३०,३८७--
२४लातूर१८७०३५९३,७५,०९९--
१५अहिल्यानगर१७६७२८३४,३८,५२३-६८%
२६इचलकरंजी१६६५३०२२,४८,२०७२९,०४१७६.५०%
२७जालना१६६५२०१२,४४,१०२३३,१७४५३.२५%
२८परभणी१६६५४११२,६१,२००४८,३५१६३%
२९चंद्रपूर१५६६-२,९९,९९४-५२.५६%
English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai First, Pune Second! Which is the third largest city?

Web Summary : Mumbai and Pune lead Maharashtra in voter count. Nagpur is third. Upcoming municipal elections intensify political competition across the state's major cities. Voter statistics are revealed.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६