शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:38 IST

"तेत्रा युगात बजरंगबली होते, इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती," असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या या समरात नेते मंडळींमध्ये आरोप प्रत्यारोप आणि जबरदस्तत वाकयुद्ध सुरू असल्याचे दिसत आहे. यातच भारतीय जनता पक्षाचे (BJP) फायरब्रँड नेते तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी अमरावतीमध्ये एका प्रचारसभेदरम्यान मोठे विधान केले आहे. 'तेत्रा युगात बजरंगबली होते, इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती,' असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ? -आपल्या भाषणादरम्यान योगी आदित्यनाथ आपल्या पद्धतीने काही जुन्या घटनांची आठवण हिंदू मतदारांना करून देताना दिसत आहेत. हनुमान चालिसा आणि नवनित राणा, मुद्द्याचा उल्केख करत योगी म्हणाले, "जरा आठवा, जेव्हा बजरंग बली असतील, त्रेतायुगात, तेव्हा तर इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती. आज आम्ही हनुमान चालिसेचे पठण करत आहोत, राम नवमीची शोभा यात्रा काढत आहोत, तर तिला प्रतिबंध घातले जातात, ती आडवली जाते, कशामुळे? आणि ज्यांना बजरंगबली पसंत नाहीत, त्यांनी जे पसंत आहे, तेथे जावे. भारतात कोण असा भारतीय असेल, प्रभू रामचंद्रांना मानत नसेल, बजरंगबलींना मानत नसेल."

योगी पुढे म्हणाले, "बंधू आणि भगिनींनो मी येथे आपल्या सर्वांना हे सांगण्यासाठी आलो आहे की, निवडणूक राष्ट्र धर्माची निवडणूक आहे. आपले सर्व काही देशाच्या नावे असायला हवे. प्रत्येक काम देशाच्या नावे. आपले व्यक्तिगत कसलेही अस्तित्व नाही. आपले सर्व काही देशासाठी असायला हवे. जे देशाच्या हिताचे असेल, तेच आपल्या हिताचे आहे. जे शाच्या विरुद्ध आहेत, ते आपल्याही विरुद्ध आहे. याच संकल्पासह आपण महाराष्ट्राची निवडणूकही घ्याची आहे. जर देशाच्या हितात महायुतीचे सरकार येणार आहे, तर कुठल्याही परिस्थितीत येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आणायचे आहे. हेच आवाहन करण्यासाठी मी येथे आलो आहे."   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाElectionनिवडणूक 2024