शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : 'या' दिग्गजांचा विजय; धनंजय मुंडेंसह आशिष शेलार विधानसभेच्या परीक्षेत पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 13:55 IST

Maharashtra Election Result 2019: विधानसभा निवडणुकीच्या आज लागणाऱ्या निकालांची अनेकांना उत्कंठा लागून राहिली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आज लागणाऱ्या निकालांची अनेकांना उत्कंठा लागून राहिली आहे. निवडणुकीचा कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी या रणसंग्रामात कोणाला कौल मिळतो, यावर पुढील पाच वर्षे सत्ता कोणाची ठरणार आहे. ईव्हीएममध्ये नेमकं दडलंय काय? सत्ता परिवर्तनाची शक्यता कमी दिसत असली तरी काही नवीन समीकरणे समोर येतील का? अशा चर्चा जोरात आहेत. बारामती, कर्जत-जामखेड, वरळी, सातारा, परळी, कोथरूड, कणकवली अशा मतदारसंघांत चुरस असून, लवकरच त्याचा निकाल हाती येणार आहे. 

'या' दिग्गजांचा विजय

परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे विजयी

वरळीतून शिवसेनेचे आदित्य ठाकरे विजयी

कणकवलीत भाजपाचे नितेश राणे विजयी

शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील विजयी

कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे वैभव नाईक विजयी

हडपसरमधून राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी

चिपळूणमधून राष्ट्रवादी शेखर निकम विजयी 

पालघरमधून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी 

बोईसरमध्ये राजेश पाटील विजयी

वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे आशिष शेलार विजयी

वांद्रे पूर्व मतदारसंघातून कॉंग्रेसचे जीशान सिद्दीकी विजयी

शिवडीतून शिवसेनेचे अजय चौधरी विजयी

माहीममधून शिवसेनेचे सदा सरवणकर विजयी

दिंडोशीतून शिवसेनेचे सुनील प्रभू विजयी

कुर्ल्यातून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर विजयी

विक्रोळीतून  शिवसेनेचे सुनील राऊत विजयी

भांडुपमध्ये शिवसेनेचे रमेश कोरगावकर विजयी

मुंब्रा-कळव्यातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड विजयी

कसब्यातून भाजपाच्या मुक्ता टिळक विजयी

सोलापूर मध्यमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी

बोरिवलीतून भाजपाचे सुनील राणे विजयी

उरणमध्ये भाजपाचे बंडखोर उमेदवार महेश बालदी विजयी

बेलापूरमधून भाजपाच्या मंदा म्हात्रे विजयी

भोकरमधून अशोक चव्हाण विजयी

तासगाव-कवठेमहांकाळमधून राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील विजयी

पनवेलमधून भाजपाचे प्रशांत ठाकूर विजयी

श्रीवर्धनमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे विजयी

सिंदखेडामधून भाजपाचे जयकुमार रावल विजयी

पर्वतीमधून भाजपाच्या माधुरी मिसाळ विजयी

खडकवासल्यातून भाजपाचे भीमराव तापकीर विजयी

पुरंदरमध्ये कॉंग्रेसचे संजय जगताप विजयी

वडगावशेरीमधून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे विजयी

धारावीतून वर्षा गायकवाड विजयी

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विजयी

मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे यशवंत माने विजयी

शिवाजीनगरमध्ये भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे विजयी

अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीचे डॉ.किरण लहामटे विजयी

शेवगाव-पाथर्डीतून भाजपाच्या मोनिका राजळे विजयी

केजमध्ये भाजपाच्या नमिता मुंदडा विजयी

ओवळा माजीवडामध्ये शिवसेनेचे प्रताप सरनाईक विजयी

कोपरी पाचपाखाडीतून शिवसेनेचे एकनाथ शिंदे विजयी

अंधेरी पूर्व शिवसेनेचे रमेश लटके विजयी

बीडमध्ये राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर विजयी

औरंगाबाद पश्चिममधून शिवसेनेचे संजय शिरसाठ विजयी

दापोलीतून शिवसेनेचे योगेश कदम विजयी

औरंगाबाद मध्यमधून शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल विजयी

माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके विजयी

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीkankavli-acकणकवलीshirdi-acशिर्डीvandre-west-acवांद्रे पश्चिमvikhroli-acविक्रोळीbhandup-west-acभांडुप पश्चिमchiplun-acचिपळूणdindoshi-acदिंडोशी