शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९: अस्थी विसर्जन करून कुटुंब पोहोचलं मतदानाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 17:38 IST

maharashtra election 2019 म्हात्रे कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्का

बदलापूर : बदलापूर वडवली भागातील पांगळू म्हात्रे यांचं 19 ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांच्या अस्थीचं विसर्जन करुन लागलीच म्हात्रे कुटुंबियांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. घरात दु:खाचं वातावरण असतानाही म्हात्रे कुटुंबियांनी मतदान केलं. बदलापूर वडवली भागातील पांगळू म्हात्रे यांचं 19 ऑक्टोबर रोजी वृद्धापळानं निधन झालं. त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यावर त्यांच्या अस्थी विसर्जनाचं कार्य करुन लागलीच म्हात्रे कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं आपला मतदानाचा हक्क बजावला. बदलापूर शहरातर विक्रमी मतदानासाठी राजकीय पक्ष आणि प्रशासन यांनी प्रयत्न केले होते. त्याचाच प्रत्यय आज वडवली भागात दिसला. पांगळू म्हात्रे यांच्या मुलांनी आणि पुतण्यांनी अस्थी विसर्जन उरकल्यावर मतदान केंद्र गाठलं. त्यांनी रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्कदेखील बजावला. यावेळी त्यांच्या घरातील महिलांनीदेखील मतदान केलं. घरातील दु:खाचं सावट बाजूला सारुन या कुटुंबानं मतदानासाठी दिलेला वेळ हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019badlapurबदलापूर